फोगर मोटर पंप

६० पीएसआई किंवा १५० फूट वॉटर हेडवर पाणी पोहोचविण्यास सक्षम उच्च दाब पंप वापरावा. फॉगर्स बसवलेल्या पाण्याच्या गरजेसाठी पंप डिस्चार्ज पुरेसे असावे. पंप संच ३ एचपी , ३ फेज मोटर आणि ; ३०० फॉगर्ससाठी पुरेसा पंप